¡Sorpréndeme!

कबीर सिंगमधल्या मोलकरणीचं 'बोल्ड' फोटोशूट | Vanita Kharat Bold Photoshoot | Lokmat CNX Filmy

2021-08-24 8 Dailymotion

कबिर सिंग या चित्रपटामध्ये मोलकरणीची भूमिका उत्तमरित्या साकारणारी अभिनेत्री वनिता खरात सध्या नविन फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. वनिताने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा बोल्ड फोटो पाहून लोकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. पण अशाप्रकारचे फोटोशूट करण्यामागे एक खास कारण असल्याचे तिने तिच्या पोस्टद्वारे सांगितलेय. हे फोटोशूट करण्यामागचे नेमके कारण काय आहे? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Vanitakharat #Photoshoot #Actress
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber